स्वागत आहे मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या एका नविन आणि मजेदार blog मध्ये, मित्रांनो जसं कि तुम्हाला माहीतच असेल की Lyrics status विडिओ किती Trending मध्ये चालु आहे. तर मित्रांनो आज च्या blog मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की, तुम्ही Lyrics status विडिओ कशाप्रकारे बनवु शकता. आज चा blog मजेदार पण होणार आहे, कारण आज च्या blog मध्ये मी तुम्हाला दोन प्रकारचे lyrics status विडिओ कश्या प्रकारे बनवायचे, हे एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे. आपला जो पहिल्या प्रकार चा विडिओ आहे, त्या मध्ये आपण शिवजयंती साठी lyrics status विडिओ बनवली आहे आणि दुसऱ्या विडिओ मध्ये एक Romantic lyrics status विडिओ बनविला आहे. दोन्ही प्रकारच्या status चा पाया एकच आहे आणि जर तुम्हाला सुद्धा अश्या प्रकारचे lyrics status विडिओ बनवायचे असेल तर त्या साठी तुम्हाला फक्त हा blog शेवट पर्यंत वाचायचा आहे. आजच्या blog मध्ये मी तुम्हाला lyrics status विडिओ बद्दल च्या सर्व गोष्टी स्पष्ठ केल्या आहेत.

Shivjayanti Lyrics Status Editing

मित्रांनो Lyrics status विडिओ बनविण्यासाठी तुम्हाला एका अँप ची गरज पडणार आहे, ज्याचं नाव Alight Motion आहे. तर तुम्हाला हा विडिओ बनविण्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये Alight Motion अँप ची गरज पडणार आहे. जर हा अँप तुमच्या जवळ नसेल तर तुम्ही खाली दिलेल्या download button वर click करून latest 3.4.3 version चा Alight Motion download करू शकता. मी तुम्हाला 3.4.3 version चाच Alight Motion download करायला यामुळे सांगत आहे, कारण समोर मी जे तुम्हाला project देणार आहेत ते फक्त तुम्ही Alight Motion च्या ह्याच version (म्हणजे 3.4.3 & above version) मध्येच import करता येईल. सोबतच 3.4.3 version मध्ये तुम्ही तुमचे Custom font add करू शकता, जे की lyrics status विडिओ ची शान आहे. कारण तुमच्या अँप मध्ये जेवढे चांगले font असतील तेवढा तुमचा lyrics status विडिओ आकर्षित बनेल. जर तुमच्या जवळ चांगले font नसतील तर त्या बाबतीत एक blog पहिलेच लिहिला आहे, तर तुम्ही तो blog सुद्धा वाचु शकता.

आता इथं पाहिले तुम्ही शिवजयंती lyrics status विडिओ कशाप्रकारे बनवु शकता, हे स्पष्ठ करतो. तर शिवजयंती lyrics status विडिओ बनविण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक lyrics marked project import करून घ्यायचा आहे. तर हा project तुम्ही खाली दिलेल्या button वर click करून import करू शकता.

Shivjayanti Lyrics Status Editing

या project मध्ये मी तुम्हाला आपण जो गाणं वापरणार आहे, त्या गाण्याचे lyrics Timeline वर mark केले आहेत, यामुळं तुम्हाला lyrics add करतांना अडचण जाणार नाही. तर मित्रांनो तुम्हाला हे गाणं एकवेळा पुर्ण ऐकून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला या गाण्याची lyrics add करतांना फारशी अडचण अनुभवास येणार नाही. गाणं ऐकून झाल्या नंतर आता सुरवातीला येऊन तुम्हाला इथं तो Photo add करून घ्यायचं आहे, ज्या photo वर तुम्ही तुमचा lyrics विडिओ बनविणार आहात. Photo add केल्यानंतर आता तुम्हाला या photo ला शेवटच्या 2 लाल रेषेवर Cut करायचं आहे. Photo cut केल्यानंतर आता दोन लाल रेषेमध्ये एक Photo clip तयार होईल. तर तुम्हाला या Photo Clip ला एक shake effect apply करायचा आहे. पण तो shake effect apply करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक Shake effect project import करून घ्यायचा आहे. तुम्ही हा project खाली दिलेल्या button वर click करून import करू शकता.

Shivjayanti Lyrics Status Editing

(Note📝 : PRESET link can only be import on 3.4.3 or above version of alight motion)

आणि जर तुम्ही Alight Motion चा 3.4.3 version न वापरता जुना version चा वापर करत असाल तर तुम्ही खाली दिलेल्या XML link चा वापर करून हा project import करू शकता. खाली दिलेल्या link वर click केल्यानंतर तुम्हाला google drive मध्ये XML file मिळेल तिथुन तुम्हाला ती XML file download करायची आहे आणि नंतर share चा पर्याय निवडुन Alight Motion चा पर्याय निवडायचा आहे.

(Note📝 : XML link can only be import on 3.3.5 3.3.0 & 3.1.4 version of alight motion)

वाचकांनो तुम्हाला वर दिलेल्या project सोबतच खाली दिलेल्या material चा सुद्धा वापर करावा लागेल, तर तुम्हाला खाली दिलेले material सुद्धा download करून घ्यायचे आहे.

MATERIALS

🌀IMP:-
जर तुम्हाला मी वापरलेले Material direct पाहिजे असतील, तर तुम्ही माझं Telegram channel join करू शकता. तिथं तुम्हाला सर्व Matetial मिळून जातील. Telegram Channel join करण्याचे अजुन खुप फायदे आहेत. जसे की, तिथं मी तुम्हाला तुमचे गरजुक font, Demo Video, नविन विडिओ च्या Upadate आणि अन्य Material देत असतो. तुम्ही आमचं Telegram channel फ्री मध्ये join करू शकता.

मित्रांनो आता तुमच्या जवळ सर्व material जमा झालेले आहेत, आता तुम्हाला फक्त खाली दिलेल्या steps follow करायचे आहेत. Step काळजी पूर्वक follow करायचे आहेत कारण जर तुम्ही एक step जरी हुकवली तर तुम्ही हा status विडिओ बनवु शकणार नाही किंवा तुम्हाला हा status विडिओ बनवितांना अडचण येऊ शकतात.

  1. तुम्हाला सुरवातीला येऊन पहिल्या लाल रेषेसमोरचे lyrics ऐकून त्या नुसार तुम्हाला lyrics add करायचे आहेत.
  2. Lyrics add करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या (+) icon वर click करायचं आहे. Click केल्यानंतर आता तुम्हाला उजव्या बाजूला एक Text चा पर्याय मिळेल, तर तुम्ही हा पर्याय निवडुन Lyrics Add करू शकता.
  3. Lyrics add केल्यानंतर आता तुम्हाला add केलेल्या lyrics layer ची एक Duplicate layer बनवुन घ्यायची आहे.
  4. Duplicate layer बनविल्या नंतर या layer ला तुम्हाला एक effect apply करायचा आहे.
  5. Effect apply करण्यासाठी तुम्हाला Duplicate layer वर click करून effect चा पर्याय निवडायचा आहे आणि Add a effect चा पर्याय निवडुन BOX BLUR चा effect add करायचा आहे.
  6. BOX BLUR effect add केल्यानंतर आता या effect ची Strength तुम्हाला 0.060 वर set करून घ्यायची आहे.
  7. आता तुम्हाला अशाचप्रकारे सर्व lyrics add करून घ्यायचे आहे.

इथं तुमचा विडिओ बनुन तयार आहे. आता तुम्हाला या विडिओ ला export करून घ्यायचा आहे. विडिओ export करण्यासाठी तुम्हाला वर दिलेल्या share चा पर्याय निवडुन हा व्हिडिओ export करून घ्यायचं आहे.

Shivjayanti Lyrics Status Editing

Romantic Lyrics status विडिओ बनविण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम Alight Motion अँप open करून घ्यायचा आहे. अँप ओपन केल्या नंतर वर दाखविलेल्या image सारखा मुखपृष्ठ दिसेल. तर इथं तुम्हाला खाली दिलेल्या (+) icon वर click करायचा आहे. आता इथं तुम्हाला खूप पर्याय बघायला मिळतील. आता यानंतर तुम्हाला इथून तो ratio निवडुन घ्यायचा आहे ज्या ratio मध्ये तुम्हाला तुमचा Attitude status विडिओ बनवायचा आहे. Ratio निवडल्यानंतर तुम्हाला इथून Resolution, frame rate आणि background सुद्धा निवडुन घ्यायचा आहे. सर्व गोष्टी निवडुन झाल्या नंतर आता तुम्हाला खाली दिलेल्या create project वाल्या option वर click करायचं आहे. आता तुम्हाला इथं तो song add करून घ्यायचा आहे ज्या song वर तुम्ही तुमचा Romantic lyrics status विडिओ बनविणार आहात. Song add करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या (+) icon वर click करायचं आहे आणि नंतर Audio चा पर्याय निवडुन इथून तो song add करून घ्यायचं आहे. Song add केल्यानंतर आता इथं तो फोटो add करून घ्यायचं आहे, ज्या फोटो वर तुम्ही तुमचा Lyrics status बनविणार आहात. फोटो add करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या (+) icon वर click करायचं आहे नंतर इथुन Images & Videos चा पर्याय निवडुन तुम्हाला तो फोटो add करून घ्यायचं आहे. फोटो add केल्यानंतर जर add केलेला फोटो full screen मध्ये adjusted नसेल तर तुम्ही Move & Transfer या पर्यायाचा वापर करून फोटोला full screen मध्ये set करू शकता. आता तुम्हाला या फोटोला ला शेवट पर्यंत लांबवुन घ्यायचं आहे. Photo आणि गाणं ऐकल्यानंतर आता तुम्हाला इथं गाण्याचे lyrics add करून घ्यायचे आहे आणि ज्या step आपण शिवजयंती Status विडिओ बनवितांना follow त्या सर्व step तुम्हाला इथं follow करायच्या आहेत. या lyrics विडिओ ला आकर्षित करण्यासाठी तुम्ही मी दिलेला particle विडिओ सुद्धा वापरू शकता.

इथं तुमचा विडिओ बनुन तयार आहे. आता तुम्हाला या विडिओ ला export करून घ्यायचा आहे. विडिओ export करण्यासाठी तुम्हाला वर दिलेल्या share चा पर्याय निवडुन हा व्हिडिओ export करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला विडिओ बनविण्यात काही अडचण आली असेल तर तुम्ही मी YouTube ला बनविलेला विडिओ बघु शकता. Video ची link खाली दिलेली आहे👇

जर तुम्हाला काही अडचण अनुभवास आल्यास तुम्ही मला ती अडचण comment करून कळवू शकता. तुमची अडचण लवकरात लवकर दूर करण्याचा संपुर्ण प्रयत्न केला जाईल. तुमचा अमुल्य वेळ देऊन संपूर्ण blog वाचल्या बद्दल आपलं खुप खुप आभार🙏


3 Comments

Shubham Bhalerao · December 23, 2020 at 9:23 am

Kdkk bhawa

    Piyush hivrale · December 24, 2020 at 8:20 pm

    Bhava tya dusrya song chi pan bit mark project den please 🙏

  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *