Alight Motion 3.7.1 Premium Apk – कसे आहात वाचकांनो ? स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या पहिल्या blog मध्ये. तस तुम्हाला Title वाचुन समजलंच असेल की आजच्या blog मध्ये मी तुम्हाला एका Video Editing App बद्दल सांगणार आहे आणि सोबतच तुम्ही या App च्या माध्यमातुन काय काय करू शकता हे सुद्धा सांगणार आहे आणि त्या App च नाव Alight Motion आहे. Alight Motion हा एक विडिओ editing app असुन या app चे playstore ला 10M+ downloads आहेत. जर तुम्ही हा app playstore वरून download कराल तर तुम्हाला हा अँप वापरायला तर मिळेल पण या अँप मध्ये अश्या काही गोष्टी आहेत, ज्या गोष्टी वापरण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील, पण जर तुम्ही आमचा हा blog पूर्ण वाचला तर तुम्हाला या blog आम्ही असा Alight Motion देणार आहोत. ज्या मध्ये तुम्ही सर्व premium गोष्टी एकदम फ्री मध्ये वापरू शकाल.

Alight Motion 3.7.1 Premium apk

Alight Motion च्या सर्वात latest Version 3.7.1 मध्ये तुम्ही खुप creative विडिओ बनवु शकता. तसं तर आता सध्याचं alight motion चा 3.7.1 Version सुद्धा आला आहे, पण 3.7.1 version जास्त स्थिर आहे. तुम्हाला मी दिलेल्या Alight Motion App मध्ये सर्व effect unlocked मिळतील. तुम्ही Alight Motion चा latest fully unlocked 3.7.1 version खाली दिलेल्या download button वर click करून download करू शकता. 👇

Facebook – What Is Facebook Touch? Download Now

Alight Motion App

जेव्हा तुम्ही हा app सर्वप्रथम open कराल तेव्हा तुम्हाला हा app काही permission मागेल तर तुम्हाला त्या permission देऊन द्यायच्या आहेत. Permission दिल्या नंतर आता हा app एक process करेल, या process मध्ये हा app तुमचा मोबाईल ची क्षमता तपासतो, म्हणजे तुमच्या मोबाईल ला किती विडिओ layer support करतील ? किती Quality च्या किती layer support करतील ? तुम्ही कोणत्या quality मध्ये विडिओ export करू शकाल ? तुम्ही किती resolution ची विडिओ layer add करू शकाल ? ह्या सर्व गोष्टी हा app या process च्या मदतीने तपासतो. हि process झाल्या नंतर आता तुमच्या समोर या app चा मुखपृष्ठ येईल. तर इथं तुम्हाला मुख्यतः पाच पर्याय बघायला मिळतील.

  1. HOME
  2. TUTORIALS
  3. EDIT (+) ICON
  4. PROJECTS
  5. ELEMENTS

ह्या सर्व पर्यायानं सोबत मी तुम्हाला थोडंसं अवगत करून देतो. पहिल्या पर्यायावर म्हणजेच Home पर्यायावर तुम्हाला या app संबंधीच्या काही गोष्टी,upadate,version ह्या सर्व गोष्टी बघायला मिळतील. दुसरा पर्याय म्हणजे Tutorial तर या पर्यायावर तुम्हाला Alight Motion च्या Developers बनविलेले Tutorial म्हणजेच शिकवणं विडिओ बघायला मिळतील. या पर्यायावर दिलेले विडिओ बघुन तुम्ही या app चा वापर करायला शिकू शकता. तिसरा पर्याय म्हणजे Edit(+) icon आणि वाचकांनो हाच सर्वात महत्वाचा पर्याय आहे. कारण याच पर्यायाचा वापर करून तुम्ही तुमचे विडिओ edit create करू शकता. चौथा पर्याय म्हणजे Project, या पर्याय मध्ये तुम्ही जे विडिओ edit करसाल ते इथं save असतील. पाचवा पर्याय म्हणजे Elements, या पर्याय चा वापर करून तुम्ही आकर्षित असे Overlay Template, विडिओ बनवु शकता.

आता मी तुम्हाला इथं Edit(+) icon या पर्यायाबद्दल आणखी थोडी माहिती देणार आहे, कारण हा app चा आणि आपल्यासाठी सुद्धा महत्वाचा पर्याय आहे. जेव्हा तुम्ही या पर्यायावर click कराल, तेव्हा तुम्हाला इथं सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या project ला नाव देण्याचा पर्याय मिळेल. इथं तुम्ही तुमच्या project ला नाव देऊ शकता. नंतर आता इथं तुम्हाला ratio निवडायला पर्याय मिळेल. Alight Motion 3.7.1 Version मध्ये तुम्हाला 6 प्रकारचे ratio निवडायचं पर्याय मिळेल,

16:9
9:16
4:5
1:1
Custom Ratio

Alight Motion 3.7.1 Premium apk

या app मध्ये यांनी एक खुप चांगली गोष्ट दिली आहे, ती म्हणजे जर तुम्हाला दिलेल्या ratio मध्ये तुमचा व्हिडिओ बनवायचा नसेल तर इथं तुम्हाला Custom ratio निवडण्याचा पर्याय सुद्धा दिला आहे. खुप कमी app मध्ये तुम्हाला custom ratio चा पर्याय बघायला मिळेल. Ratio निवडल्या नंतर तुम्हाला इथं Resolution निवडायचा पर्याय मिळेल आणि इथं तुमच्या मोबाईल च्या गरजे नुसार resolution दिलेले असतील. यासोबतच तुम्ही इथं frame rate सुद्धा निवडु शकता. आता शेवटला तुम्हाला background निवडायचा पर्याय मिळेल. या app मध्ये तुम्हाला चार background निवडण्याचा पर्याय मिळेल,

  1. Black
  2. White
  3. Gray
  4. Transparent

वर दिलेल्या सर्व गोष्टी निवडल्या नंतर आता खाली दिलेल्या Create Project वर click करून तुमचा विडिओ edit करू शकता.

Alight Motion 3.7.1 Premium

Alight Motion अँप मध्ये तुम्ही विडिओ add करून त्यांना effect apply करू शकता. हा एकमेव असा android editing app आहे, कि ज्यामध्ये तुम्ही तुमच्या गरजे नुसार effect edit करू शकता. Alight Motion app मध्ये तुम्हाला 25+ effect बघायला मिळतील. यामधले काही effect तुम्हाला विना मुल्य वापरायला मिळतील, तर काही effect साठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. पण जर तुम्ही मी दिलेलं Alight Motion वापराल तर तुम्हाला त्या app मध्ये सर्व effect विनामुल्य वापरायला मिळतील अर्थातच तुम्हाला 3.6.2 pro version मध्ये सर्व effect unlocked मिळतील. या app मध्ये तुम्ही कोणत्या पण media ला effect apply करू शकता, म्हणजे तुम्ही या app मध्ये Photo, video, text, आणि अन्य मीडिया ला effect देऊ शकता. या app मधली मला effect च्या बाबतीत सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक वेळा बनविलेला effect पुन्हा बनवायची गरज नाही, तुम्हाला तो effect फक्त copy करून ज्या medial ला apply करायचा आहे, तिथं जाऊन फक्त paste करायचा आहे (उदारणार्थ:- आता मी एक photo add करून त्याला shake effect लावण्यासाठी वेगवेगळे effect add करून एक shake effect बनविला आणि आता मला तोच shake effect दुसऱ्या project मध्ये दुसऱ्या photo ला apply करायचा आहे, तर आता इथं मला तो shake effect पुन्हा बनविण्याची गरज नाही. मला फक्त मागील photo वर click करून effect चा पर्याय निवडुन तो shake effect copy करायचा आहे आणि नवीन project मध्ये येऊन ज्या photo ला shake effect apply करायचा आहे त्या photo वर click करून, effect मध्ये जाऊन copy केलेला project paste करायचा आहे आणि इथं माझ्या नवीन photo ला तो shake effect apply होऊन जाईल.) सोबतच या app मध्ये तुम्ही बनविलेले effect तुमच्या मित्रा सोबत सुद्धा share करू शकता आणि अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही या app मध्ये करू शकाल.

Alight Motion Latest 4.0.0 Version Download Link

तुम्हाला Alight Motion 3.7.1 Premium apk मध्ये Text add करण्याचं पर्याय सुद्धा मिळेल. Text add केल्यानंतर त्या text ला अजुन आकर्षित बनविण्यासाठी तुम्हाला या app मध्ये default font सुद्धा मिळतील. या सोबतच 3.7.1 version मध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचे font add करण्याचा पर्याय सुद्धा मिळतो. तर तुम्ही तुमच्या आवडीचे font add करून तुमचे text अजून आकर्षित बनवु शकाल. तुम्ही तुमच्या आवडीचे 2000 font या app मध्ये add करू शकता. या app मध्ये तुम्हाला font च्या बाबतीत एक खुप चांगली गोष्ट पाहायला मिळेल. ती गोष्ट अशी की, तुम्हाला या app मध्ये font त्याच्या category नुसार मिळतील, म्हणजे default आणि add केलेल्या font ची category असेलच, पण या अँप मध्ये तुम्हाला default font मध्ये सुद्धा category बघायला मिळतील.

जर तुम्हाला Alight Motion Editing विडिओ च्या मार्फत शिकायची असेल तर तुम्ही माझ्या YouTube चॅनेल ला Subscribe करू शकता. तिथं मी तुम्हाला Alight Motion मधुन Creative विडिओ कसे बनवु शकता हे शिकवत असतो आणि सोबतच Alight Motion च्या नवीन upadate बद्दल सुद्धा सांगत असतो. तर तुम्ही खाली दिलेल्या Subscribe Button वर click करून माझ्या Channel ला Subscribe करू शकता. 👇

जर तुम्हाला Alight Motion 3.7.1 Premium apk Related काही अडचण अनुभवास आल्यास तुम्ही मला ती अडचण comment करून कळवू शकता. तुमची अडचण लवकरात लवकर दूर करण्याचा संपुर्ण प्रयत्न केला जाईल. तुमचा अमुल्य वेळ देऊन संपूर्ण blog वाचल्या बद्दल आपलं खुप खुप आभार🙏


54 Comments

Rohan wadmare · February 21, 2021 at 1:42 pm

Alight motion

    DARSHAN GAVADE · March 22, 2021 at 11:58 am

    Yes

Ganesh · February 25, 2021 at 8:27 am

Thanks

Raj · February 26, 2021 at 4:53 pm

10000000

Bhagoji Bhaskal · March 9, 2021 at 12:48 pm

Alight motion

Dharmesh Rathod · March 18, 2021 at 7:14 am

Video editing

Bharat raut · March 18, 2021 at 12:21 pm

No

    Rajesh Singh · June 7, 2021 at 6:31 am

    Edit

Bharat raut · March 18, 2021 at 12:23 pm

I have alight motion pro app has download

Pradip.namna · March 19, 2021 at 11:54 am

C just iso pick Phil iso useful uzzal

    Pranav · May 9, 2021 at 1:52 pm

    Video

    Anilbhoyar · February 20, 2022 at 12:19 pm

    Hello

Manojchoudhary · March 20, 2021 at 5:45 pm

😊😊😊😊😊

Nishan · March 21, 2021 at 6:45 am

How do download

Jivan · March 21, 2021 at 8:32 am

JIVAN sabale

    Basavaraj shintri · May 21, 2021 at 9:58 am

    Video editing

Aditya jadhav · March 27, 2021 at 10:03 am

Video edition sheksila

Gorakh · April 2, 2021 at 3:25 pm

Gorakh

Munir mullani · April 5, 2021 at 4:38 pm

Editing

Vijay · April 7, 2021 at 4:21 am

Abe download. Cha buton kuthey be

    RC CREATIONS · April 7, 2021 at 11:00 am

    After 25 second the button gets visible so wait 15 second patiently

    Adarsh mahamuni · May 3, 2021 at 4:10 am

    Bhau preset link export tutorial sang

Prashanta das · April 13, 2021 at 3:45 am

Editing

Prashant koli · April 19, 2021 at 2:53 am

Alite motion

Suhas Lokhande · April 21, 2021 at 8:45 am

Very nice

Avinash · April 22, 2021 at 10:46 am

To edit Vedios

Anand tribhuvan · April 23, 2021 at 2:53 pm

Editing

Lokanath · May 8, 2021 at 1:06 am

Editing

Lokanath · May 8, 2021 at 1:07 am

Only editing

    Samarthmedshinge · August 12, 2021 at 8:34 am

    I want editing video

Lokanath · May 8, 2021 at 1:08 am

Only editing fashion

Prajyot · May 8, 2021 at 5:11 pm

Nice

Rohit Karad · May 16, 2021 at 8:40 am

Editing Is My Fashion

    Nice app · November 3, 2021 at 5:28 am

    𝐑𝐚𝐣
    𝐂𝐫𝐞𝐚𝐭𝐢𝐨𝐧

Kunal · May 20, 2021 at 8:17 am

Nice

Jeevan · May 24, 2021 at 10:06 am

Good app

Ronit · May 25, 2021 at 9:12 am

Bht acha

Tushar Ramesh Lalsare · May 29, 2021 at 4:42 am

Video editing

    Ramesh · June 30, 2021 at 8:20 am

    Mood

      Onkar Nitin kadam · July 22, 2021 at 2:59 pm

      😀😀😀😀😀😀

pallavi · June 4, 2021 at 12:09 pm

nothing

Raman Shere · June 4, 2021 at 2:28 pm

Sorry

ayesha · June 11, 2021 at 12:11 pm

To edit video

ayesha · June 11, 2021 at 12:13 pm

To check it out

Abhishek Telange · July 21, 2021 at 7:56 am

Call

Talari Venkatesh · August 25, 2021 at 1:08 pm

Edit

Rokesh · August 28, 2021 at 4:37 pm

Super

Pravin pawar · September 24, 2021 at 2:23 pm

Videos editing

KARAN GANGAVANE · February 22, 2022 at 7:46 am

1000

Sadguru_shankar_maharaj_123 · February 22, 2022 at 7:47 am

EDITING

Manju · February 24, 2022 at 5:37 am

I want to edit

  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *